Jump to Navigation

Mahila Bachatgat business list in Marathi

Image: 

Mahila Bachatgat business list in Marathi

महिला बचतगट हे खूप हुशारिने उद्योग करू शकता त्याचे कारण म्हणजे महिलांचे एकजुटीकरण. खूप सारे महिला विचारतात कि कुठला उद्योग करू कमी खर्चात. ह्या डिजिटल युगात उद्योग चालू करणे खूप सोपे झाले आहे. जर तुम्हाला कमी वेळात शॉप ऍक्ट आणि बँक कर्जाची  रक्कम मिळत असेल तर तुम्हीही एकदा उद्योग चालू करून तुमचा परिवाराला हातभार लावू शकता. महिलांनी नवीन उद्योगांचा विचार करून त्यात उतरावे. शासनाची हि मदत तुम्हाला मिळू शकते. खूप सारे योजना आहेत त्याचा सर्वानी लाभ घ्यावा.

येथे तुम्हाला यादी देत आहोत त्यामुळे तुम्हाला काही कल्पना येतील.

 1. भाजीपाला विकणे
 2. उसाचे किंवा फळाचा रसवंती गृह चालवणे
 3. पापड, लोणचे, मसाले तयार करून विकणे
 4. शेती बियाणे तयार करून विकणे
 5. दुधापासून खवा, पनीर  तयार करून विकणे
 6. शेळी पालन
 7. कुक्कुट पालन
 8. म्हशी, गाई घेऊन दूध व्यवसाय करणे
 9. माती परीक्षण करणे
 10. शेती औजारे भाड्याने देणे- ट्रॅक्टर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र
 11. अळंबी मशरूम तयार करणे - हॉटेलची मागणी जास्त आहे
 12. भाजीपाला, फुलांची नर्सरी तयार करून रोपे विकणे
 13. शेंद्रीय खाते तयार करणे
 14. शिवण कामे घेणे- स्कूलचे ड्रेसेस शिवने
 15. मोबाइलला फोनचे दुरुस्ती आणि विक्री करणे
 16. पाळणा घर चालू करणे
 17. विमा प्रतिनिधी होणे
 18. हॉटेल, खानावळ चालू करणे
 19. वाचनालय चालू करणे
 20. सोंदर्य प्रसादाने तयार करणे
 21. डाळ तयार करून विकणे
 22. मेणबत्ती, अगरबत्ती ,पत्रावळी , द्रोण , पेन तयार करणे
 23. कृषि पर्यटन तयार करणे
 24. किराणा मालाचे दुकान टाकणे

वरील यादी वाचून तुम्हालाही एकदा व्यवसाय करू इच्छित असाल तर आम्हाला कळवा. खाली कंमेंट करून तुम्हाला काही शंका असेल तर विचारा.

 

Add new commentMain menu 2

by Dr. Radut